Skip to main content


(Amended version of script of the Marathi speech in Mumbai, in support of a Non Upper caste candidate) मंचा वरील मान्यवर आणि उपस्थित सन्मान्य मतदार बंधू, भगिनी व मित्रांनो, तुम्हास सर्वांस माझा जय भीम.(मला ऐकायला जरा कमी येते माझ्या मागोमाग मोठ्या आवाजात परत एकदा जय भीम म्हणून आपला आवाज जे घरी बसलेत त्यांच्या पर्यंत पोहोचवा, म्हणा जय भीम. व्वा याला म्हणतात आवाज.). खरे म्हणजे मला वाटते कि आता भारतात प्रत्येक जन आंबेडकर वादीच आहे. प्रत्येकाला आरक्षण पाहिजेल. आपण तर बाबासाहेबांच्या आपलेपणा व असीम आदरा पोटी जय भीम बोलतो. हल्ली तर जय महाराष्ट्र किवा जय हिंद किवा राम राम शाम शाम पेक्षा जागो जागी जय भीम च अधिक ऐकू येतय. काय हरकत आहे प्रत्येक भारतीयाने सुद्धा जय भीम म्हणायला, जर ३३ करोडों पैकी कुठल्याहि एका तरी देवाने त्यांना भजणाऱ्या कुणालाही प्रत्यक्षात दर्शन देवून आरक्षणाचा किवा कुठलाही असा प्रत्यक्षात असलेला प्रसाद म्हणजे असा कुठल्याही प्रकारचा लाभ आतापर्यंत कधी हि दिला नसलेला दिसून येत असेल तर? जरा जरी माणूस म्हणवून घेण्या एवढी कृतज्ञतेची भावना या आरक्षण इच्छूकांत असेल तर ते स्वखुशीने जय भीम बोलतील. अस्पृश्य अशा बाबासाहेबांचा जय जय कार करताना जग काय म्हणेल हीच भीती व हाच गंड जर मनात असेल, तर बाबांनो त्या शाहूमहाराजांचा तरी जयजयकार करा, ज्यांनी ह्या सामाजिक आरक्षणाची प्रेरणा बाबासाहेबांना दिली. शाहूमहाराज तरी आठवतात का पहा ह्यांना? महात्मा फुले सुद्धा ह्यांना आठवतात कि नाही ह्याची सुद्धा शंकाच आहे. कोणी तरी सांगितल कि शाहूमहाराजांचे महा पराक्रमी पूर्वज शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक होते. तर हे लागलेच लगेच तेच नेमके आठवायला आणि त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनात तेच तुणतुण घेवून त्यांच्या मागच्या फळीत त्यांना साथ द्यायला. महा धाडशी शिवाजी महाराजांनी गद्दार घातकी भास्कर कुलकर्णी ची खांडोळी केली. ब्राह्मण होता तो. आणि ब्राह्मण हत्या तर पाप समझले जाते. पण शिवाजी महाराजांनी त्या पाप पुण्यांच्या कोणी तरी लादलेल्या व्याख्यांचा जरा हि मुलाहिजा न ठेवता केले ना त्या बामन कुलकर्ण्याचे तुकडे तुकडे? तो ब्राह्मण होता तरी! अलबत त्याचा अंत्यसंस्कार महाराजांनी रिती प्रमाणेच केला. तसेच औदार्यशील उदार होते महाराज. त्यांनी कोथळा बाहेर काढलेल्या त्या मृत मुसलमान अफझल खानाला सुद्धा मरणोत्तर त्याच्या मान मरातबास साजेसा मान दिला होता महाराजांनी. ब्राह्मणास ठार केले म्हणून पाप क्षालना साठी त्यांच्या कडे त्या भास्कर कुलकरण्याच्या वजना एवढ्या सोन्याची विकृत मागणी करण्याची सुद्धा तेव्हा कोणा विकृतांची टाप झाली नव्हती. अजून किती काळ असे टाळ चिपळ्या आणि तुनतून घेवून कटाक्षान मागल्या फळीतच उभ राहून मंचावर असल्याचा गंड मिरवत राहणार? अरे स्वतःचा तमाशाचा फड काढला असतात तरी घाशीराम कोतवाला सारखा एक तरी बामन लोळवायची कधी नव्हे ती संधी शिवाजी महाराजां नंतर तुम्ही एकदा तरी साधू शकला असतात. बिग बॉस कार्यक्रमातील तो बिहारी कलाकार अगदी योग्य भलामण करतो अश्यांची, “जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा” अशा शेलक्या शब्दात. प्रजा हित दक्ष होते महाराज, भारतीय बनिया पंतप्रधान मोदींसारखे सेल्फी दक्ष नव्हते. प्रजेतल्याच फशी पडलेल्यांच्या जीवावर सेनापतीच फाट्यावर फोडतात प्रजेला. प्रामाणिक माहिती आणि विद्या देणारं प्रमाणीकांनीच लिखित पुस्तकांस पाय लागला तर त्याच्या पाया पडून माफी मागाव असे संस्कार झालेत माझ्यावर. माझे वडील तर तेव्हा वृतपत्रे प्रबोधन करीत असत म्हणून वृतपत्रास पाय लागला तर त्याच्याही पाया पडण्यास लावीत असत. हल्ली तस राहिलेलं नाही. इंग्रजी टोयालेट मध्ये जे टिश्यू पेपर वापरतात ना, त्यांच उत्पादन पूर्ण बंद झालं तरी हल्लीच्या झाडून साऱ्या वृत्तपत्रांच्या सहज उपलब्धतेमुळे कोणाची हि काही हि अडचण होणार नाही. विषयाला सोडून खूप बोललो असं मला हि प्रामाणिकपणे वाटते. परंतु समाधान एव्हढच, कि ठरवून अंधारात किंवा निरक्षर ठेवलेल्या जनां वर ‘ठोकून दे ऐसाजे’ अशा कावे बाज पणाने खोट्याचाच रेटा लावून खऱ्यालालाच खोट ठरवणारे लुच्चे जसे बोलता बोलता त्याच्या पूर्वज लुच्च्यांनीच लिहिलेल्या पुस्तकांतील मजकुरात देखील वेळ काळ आणि सोयीनुसार स्वपदरच्या अधिक बाबी घुसडून, त्या बाबी त्या पुस्तकातीलच आणि खऱ्याच आहेत अस भासवतात, तसेच मी करतोय व आत्तापर्यंत जे काही बोललो ते खोट आणि अयोग्य आहे, असे जर कोणी छाती ठोक पणे सांगत असेल व सिद्ध देखील करीत असेल, तर कुठल्या तरी एका भटोबा मंबाजी च्या दहशती खाली वावरत असलेल्या बहुसंख्य असलेल्या गैर बामन गवकऱ्याचा गराडा पडलेला लाडका असा तुकाराम जसा त्या एकट्या मंबाजी भटाच्या भीतीने आणि छळाने वेड लागून डोंगर कपारीत लपण्यास पळाला होता आणि स्वरचित गाथा चंद्रभागेच्या पाण्यात बुडविल्या होत्या, तशी कितीही मंबाजी भटांची काडीची हि भीती न बाळगता हि मी स्वखुशीने माझे हे भाषणच नव्हे तर माझे आत्तापर्यंत चे सारे लिखाण, कुठेहि सेव्ह न करता कायम स्वरूपी डिलीट करीन. आत्ता आत्ताशी आरक्षण प्राप्त काही मुसलमान सुद्धा जास्त कृतज्ञ दिसत आहेत ह्या आरक्षणा साठी भांडणाऱ्या आणि हिंदू धर्मांतर्गत ५००० हजार वर्षां पासून त्यातील अस्पृशांवरच दंडेली करण्यास अधिकृत बनविल्या गेलेल्या लोकां पेक्षा, जर ते सुद्धा जय भीम बोलताना कुठल्याही मुल्लामौलविंची तमा बाळगताना दिसत नसतील तर. आत्ता आजच्या मुख्य विषया कडे वळण्या पूर्वी थोडेसे माझ्या बद्दल. मी पोलीस खात्यातून सनदी म्हणजे गाझेटेड अधिकारी म्हणून निवृत्त आहे. कोणी वीचारू नये म्हणूनच आधीच स्पष्ट करतो कि मी थेट पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झालेला अधिकारी होतो हे सांगण्यात शिपायाच्या निम्न्तर स्तरा वर भरती होवून माझ्या सारखेच सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या कोणास हि कुठल्याही प्रकारे कमी लेखण्याचा माझा जरा ही उद्देश नाही हे कृपया लक्षात घ्या. जर कोणास तसे वाटत असेल तर कृपया तो गैरसमज दूर करा. प्रजाहित दक्ष अशा माजी मुख्यमंत्री मा. वसंत दादा पाटील ह्यांच्या सारख्या कमी शिकलेल्यांच्या अंगी देखील कोठल्याही उच्चतम सनदी अधिकाऱ्या पेक्षा ठासून जास्त गुणवत्ता भरलेली असू शकते हे आपण अनुभवले आहे व माझा त्यावर ठाम विश्वास आहे. नेपोलियन बोनापार्ट किंवा माझे परमवन्द्नीय शिवाजी महाराज कोठल्याही विद्यापीठाचे पदवीधर नव्हते हि गोष्ट लक्षात घ्या. काही शिपाई सुद्धा त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुणसंपदेच्या जोरा वर आमदार खासदारच नव्हे तर त्या पेक्षा उच्चतम पदांवर बसविले गेलेले आपण बघितले आहेत. माझ्यात काही विशेष गुणांचा अभाव आहे. जे पोटात तेच ओठात. पोलिसांवर सगळेच नाखूष आहेत हि लपविण्या सारखी बाब नाही. मला पूर्ण सहानुभूती व आत्मीयता आहे पोलिसां बद्दल. हि वेळ नाही त्यांची बाजू मांडण्याची. मी त्याबद्दल इंटरनेट वर अनेकदा खूप काही लिहिले आहे. वरिष्ठांच्या आज्ञे बाहेर त्यांना जाताच येत नाही. पण वरिष्ठच धड राहिले असतील तर ना! आत्ता कधी कधी मला पण तितकासा चांगला अनुभव नाही आला काही पोलिसां कडून. जावू द्या उडदा माजी काळे गोरे असणारच. तर या पोलिसांकडे एक रजिस्टर असते ह्याबिचुअल ओफेंडर नावाचे. ज्याचा अर्थ सराईत गुन्हेगार. हद्दीतील सर्व सजा प्राप्त व सराईत गुन्हेगारांची सर्व कुंडली त्यात लिहिली जाते. सराईत गुन्हेगार म्हणजे असे लोक जे सतत गुन्हे, म्हणजे बेकायदेशीर गोष्टी करण्यात जरा हि कचरत नाहीत ते. पण सर्वच सराईत गुन्हेगारांची नोंद त्या वहीत असेलच असे नाही. जसे आत्तापर्यंत सर्वात जास्त फासावर चढवलेले अपराधी फक्त गरीब, दलित किंवा एखादा मुस्लीमच असतो, तीच गत असते प्रत्येक पोलीस ठाण्यांत, ह्या सराईत गुन्हेगारांच्या नोंद वह्यांची. सर्व गरीब, निराधार आणि कुटुंबाला उपासमारी पासून वाचविण्या साठीच गुन्हे अथवा दुष्कृत्य करणाऱ्यांचीच नोंद सापडेल तुम्हाला ह्या सर्वच पोलीस ठाण्यांतील नोंद वह्यांत. त्यांत ना तुम्हाला रस्ते घोटाळ्यांत मलिदा खाणाऱ्यांची नोंद सापडणार, ना असा मलिदा खाणाऱ्यांना ब्ल्याकमेल करून पैसे उकळनाऱ्यांची. ना तुम्हाला त्यात नोंद सापडणार घोटाळे बाजांना अभयच नव्हे तर अशांना देश सोडून पळून जाण्यास मदत करणाऱ्यांची, ना लोकांना खोटी अश्वास्नं देनाऱ्यांची. ना नोटा बंदी सारख्या हेतुतः चुकीच्या घेण्याच्या निर्णय क्षमते मुळे २०० – ३०० ज्ञात आणि हजारो अज्ञात गरिबांचे हाल हाल करून त्यांच्या केविलवाण्या मृत्युंस कारणीभूत होणाऱ्यांची, ना केवळ जात वा प्रांत बंधुंसच पतपेढ्या, सरकारी गंगाजळी आणि ब्यांकांकडून अवैध रित्या मोठी मोठी आणि हमखास बुडविली जाणारीच कर्जे देवविनाऱ्यांची. केवढ्या मोठ्या रकमांच्या उलाढाली होत असतील त्या पोलिसांच्या सराईत गुन्हे नोंद वह्यांत कुठेही नोंद नसलेल्या ह्या उलाढाली महाभागां कडून, काही कल्पना? ५-५ लाख करोड रुपयांच्या. किती ५-५ लाख करोड रुपयांच्या. भारताची लोक संख्या १ लाख कोटीची असणार. ह्या ५-५ लाख कोटींच्या हजारो अवैध उलाढालींतील एका जरी उलाढालीतील पैसे तुम्हा आम्हा भारतीयांत वाटले गेले असते तर तुम्ही आम्हीच नाही तर तुमच्या आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य सहज ५ - ५ कोटी रुपयांचा धनी झाला असता. असे आर्थिक सुरक्षतेच्या आपल्या मुख्य विवंचनेतून मुक्त झाल्यावर, केवळ फालतू आणि प्रसिद्धी लोलुपांना दिखावू गिरी करण्यास वाव देण्याच्या हेतूने रुजुवात केलेली अशी स्वच्छता मोहीमच काय, पण आपण सारे स्वेच्छेने सामील झालो असतो, रस्तेच काय पण अवाढव्य धरणे बांधणे व सर्वच कष्टांच्या कामांच्या मोहिमांत सुद्धा. ते सुद्धा विना मोबदला. झालीय कधी फाशीची शिक्षा एका तरी उच्च पद्स्थाला या भारतात. निठारी च्या अपहृत बालकांच्या लैंगिक शोषण व त्यांच्या निर्घृण खुनांच्या प्रकरणात सुद्धा एका आदिवासी नोकरालाच फक्त फाशीची शिक्षा ठोठावणाऱ्या आपल्या वंदनीय भारतीय न्याय व्यवस्थेने त्या आदिवासी नोकराचा बोलविता धनी व सह आरोपी अशा उद्योगपती व उच्चवर्णीय मालकाला मात्र मोकळे सोडले. कोणीही उठतो, असे मोठ मोठे घोटाळे आणि घाणेरडे गुन्हे करतो. आणि तुम्ही आम्ही देशाची जबाबदारी सोपविलेले मोदी, सुषमा स्वराज आणि ग्वाल्हेरची महाराणी वसुंधराराजे सिंदिया त्यांना देश सोडून पळून जाताना आलिंगनं देवून निरोप देताना उघडया डोळ्याने मुकाटयाने पहात रहातो. हेच खरे सराईत गुन्हेगार आहेत. आत्महत्येस परावृत्त केले म्हणून नवरा, सासू, मुलगा इत्यादि कोणा वरही गुन्हा नोंदला जातो. पण नोटा बंदीचा विशिष्ट वर्गालाच आणि स्वपक्षातील लोकांनाच फायदा होणारा विक्षिप्त च नाही तर विकृत निर्णय घेणारा व त्यामुळे हजारो दलित आणि गरिबांच्याच आत्महत्यास कारणीभूत असणारा सैतान त्या बद्दल जरा हि खेद व्यक्त करताना देखील दिसत नाही. विकृतांच्या वळचणीच्या विषारी धोतऱ्याच्या झाडा कडून काय चांगले अपेक्षिणार? सर्व राजकीय पक्षातले कमी जास्त फरकाने ह्यांच्याच माळेतले मणी. कोणाला झाकावं आणि कोणाला दाखवावं? आत्ता काढताहेत एकमेकांची उणी दुणी. एकदा निवडून आले तर परत तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू करोडोंच्या माळा म्हणत एकमेकांना आलिंगनं देत सगळीकडे कुरवाळीत बसणार. आहेतच मग तुमच्या मागे कामं गळे काढत बसायची. कधी रस्त्यांच्या नावानं तर कधी पाण्याच्या नावानं. वाहतूक, आरोग्य सुविधांच्या नावाची बोंब तर कायमच असते तुमची. कधी हे सगळ बदलायचं मनावर घ्याल? खर म्हणजे ह्या तुमच्या रड गांण्यांची सवय लावून घेतलेली असे तुम्ही त्यात सराईत झाला आहात. तुम्ही आहात सराईत गुन्हेगार ह्या बांडगुळा निवडून देणारे. सुदैवानं भारतीय राज्य घटना जगातली सर्वात चांगली आहे. तिच्यातील देण्यात आलेल सर्वोच्च स्थान तुम्हा मतदारांचच आहे. कधी केलात त्या मतदानाचा उपयोग डोळसपणे तुमचे प्रतिनिधी निवडण्या साठी? तुम्ही सराईत झाले आहात ह्या समाजकारणा पेक्षा निव्वळ पैसा आणि सत्तेसाठीच राजकारण करण्यात मश्गुल अशा घोटाळे बाजांच्या आश्रय दात्या राजकीय पक्षरुपी लुटारूंच्या या टोळ्या वाढवायला. निर्ढावला आहात तुम्ही त्यांचे गुन्हे पचवायला, दंडेली आणि अरेरावी निमूट सहन करायला. युरोपीयन आणि अमेरीका इ. देशांतील नागरिकांच्या सोयी सुबत्तानचा हेवा करता तुम्ही, आणि तिकडे पळायला मागता. पण त्यांनी कडक शिस्तीची स्वतःला लावून घेतलेली सवय लक्षात घेत नाही तुम्ही. सुजाण लोकशाही साठी केवळ २०० वर्षांच्या जुलमी राजवटी हि त्यांनी एकजूट होवून उलाथावल्यात. तुम्ही गेली ५००० वर्षांत काही हि उलथावून लावले नाही. एवढे तुम्ही गैर व्यवस्थेला निर्ढावलेले सराईत आहात. तुमच्या माहिती साठी सांगतो. हे जे प्रगत देश आहेत ना, तिथे देशद्रोह्यास मग तो किती हि मोठा असो, त्यास फाशीची वा concentration क्यांप मध्ये म्हणजे आयुष्यभर विजनवासात पाठविण्यात येते. आपला शेजारी चीन मध्ये तर तेथील वित्त संस्थेच्या एका उच्च पदस्थाला देखील केवळ तीन महिन्याच्या कोर्ट बाजी नंतर चौथ्या महिन्याची पहिली तारीख देखील पाहण्यास न देता फासा वर लटकावले गेले. ती न्याय प्रणाली इथे लागू केली तर भारतातील ९०% राजकारणी तर राजकारणी पण बहुतांश पिडीत शोशीतांनाच ढोंगीपणा ने कर्तव्य भावनेच्या उदात्त बनवलेल्या मुखवट्या ने फांसा वर लटकावण्याच्या शिक्षा बहाल करण्यात आंतरिक व सात्विक समाधान अनुभवणाऱ्या न्यायाधीशांच्याही जीभा, त्यांच्या दांतांच्या फटी तून हात भर बाहेर लटकत असल्याची मनोहारी दृशे बघण्याचे भाग्य आपणास हि लाभेल. नका घेवू कष्ट परिस्थिती बदलण्याचे. नका निवडून देवू कोणाला जो कमीत कमी १० कोटीच्या घोटाळ्यात तरी गुंतलेला नाही अशांस. दुर्दैवान असे आर्थिक व सामाजिक घोटाळे बाज सध्या तरी दोन च घटकांत दिसत नाहीत. एक तर कम्युनिष्ट मंडळी आणि दुसरे म्हणजे, भारतातील आद्य भ्रष्टाचार्यांच्या गुरुकुलात खेचले न गेल्याने जे अद्याप भ्रष्टाचाराने विटाळले गेले नाहीत ते आदिवासी, भटके विमुक्त, सर्व अस्पृश्य आणि ओबीसी मधील काही, आणि अशांचे पक्ष व संघटना. व्हाईट कोल्ररचे बनिया आणि मारवाडी सावकार तर अंतरराष्ट्रीय खातीचे घोटाळे बाज आहेत. त्यांच्यावर वेगळ्या कॉमेंट ची अवशकताच नाही. आत्तापर्यंत मोजकेच घोटाळे उघडकीस आलेत. ते सुद्धा निवडणुकी साठीची त्यां सर्वांची रणनीती म्हणूनच. निवडणुका संपल्या वर पुढील निवडणुकां पर्यंत ते घोटाळे पुनः बासनात लपेटले जाणार. अपराध्यांना फासांवर तर सोडाच पण कोणतीही शिक्षा न होता त्यांच उदात्तीकरणच केल जाणार, हि काळ्या दगडा वरची रेघ आहे. त्याचंच वर्चस्व कायम राखायचं आहे ना त्यांना. हातात हात घालूनच आत्ता पर्यंत ते साध्य करीत आलेत ते. आहे कोणत्या हि दलित संघटनेच्या नेत्याचे नाव आत्ता पर्यंतच्या उघडकीस आलेल्या अशा मोठ्या घोटाळ्यांत? पैशाने पैसा खेचला जातो हि धारणा भारतात जाणीव पूर्वक सार्वत्रिक रुजविली गेली आहे. आदिवासी, भटके विमुक्त, सर्व अस्पृश्य आणि काही ओबीसी, हि जन्मजात कफल्लक मंडळी. दातांवर वाजवायला देखील दमडी नाही त्यांच्या कडे. कुठल्या पैशाने ते पैसा खेचणार? जे टीच भर जमिनींचे तुकडे त्यांच्या कडे होते, ते सर्व कधी रस्त्यांसाठी तर कधी एस टी डेपो, मार्केट यार्ड अशा सार्वजनिक हिताचे असे गोंडस नाव देवून पुढे केलेल्या कारणांतर्गत राजरोस हडपले गेलेत. उरलेले धनदांडग्यांच्या घशात. अशी परिस्थिती गावो गाव व जंगलोंजंगली आहे. त्यांच्या तुलनेत आत्ता आरक्षणाच्या मागण्या रेटणाऱ्या पाटलांकडे तर हजार हजार एकर जमिनी आहेत, ज्यांना सरकार हात देखील न लावता त्या आढळ ठेवल्यात. त्याच्या साठी रस्त्यांनाही फुकाचा दूरचा वेढा घालायला लावतं आपलं मायबाप सरकार, जे आत्तापर्यंत त्यांचच असतय. भ्रष्टाचार शासनमान्य केलाय ह्यांनीच आणि हेच आरक्षणाच्या पतंगांचे पेच लावतायत आपल्यातच. बोंबलतय त्यांच्यातल एकतरी लेकरू त्यांच्या ५०० वर्षांपासूनच्या अनैतिक बापांच्या आरक्षणा बद्दल आणि त्या बापांच्याच कावे बाज मेहेरबानी मुळे पात्र अपात्रतेची कोणतीही कसोटी न लावता गेल्या ५००० हजार वर्षांपासून त्यांना बहाल केलेल्या पदोन्नतीच्या पदाच्या कायम स्वरूपी आरक्षणाबद्दल? बक्कळ पैसा अन जमिनी लुटल्या असतील त्या ५००० वर्षात. पैसाच पैसा! गाडग्यात, मडक्यात, शेतात आणि डोचक्यात पण. अकलेला जागाच असेल उरली डोक्यात. सारेच लक्ष्मी बाईच्याच मागे. विकृतच सवयी आहेत ह्यांच्या. बाईला पण मागूनच भिडतात. मुलांना तरी पैसा दाखवतात कि नाही अशी शंकाच येते. त्या शिवाय का ती बिचारी रस्त्यांवर आली? यांची पोरं पण बिलंदरच. स्वताःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच ओरबाडायला जायचं कुणाच्या हि कळपात घुसून आणि वाकून. आपले उमेदवार व त्यांच्या नेत्यांनी सुद्धा ५- ५ लाख कोटी तर सोडाच ५ लाख तरी कधी जवळ बाळगले असतील का नाही अशी मला शंका आहे. बाबांनो आत्ता तरी शहाणे व्हा. शहाणे असाल तर ज्याच्या भुकेच्या कल्पना मानवी आणि छोट्या आहेत अशांनाच तुम्ही आत्ता तरी संधी द्या. त्यांच्या कडून कामं कशी करून घ्यायची ह्याची जबाबदारी नेते घेतीलच. फक्त त्यांनाच निवडून द्या हीच कळकळीची विनंती.समजून चालू या निवडून आल्यावर आपली सर्व माणस गद्दार होतात. आत्ता पर्यंत अशा बहुसंख्येने गद्दारांना जर निवडून दिले असते तर त्यांच्या संख्येला कमीत कमी त्यांच्या सासर माहेरची दोन्ही कडची मेव्हणे मेव्हण्या इ. मिळून प्रत्येकी पाच पाच अशा १० तरी उद्धारित झालेल्या कुटुंबांच्या संख्येने गुणले तर आपल्यातील उद्धारीतांच्या संख्येत आत्ता पेक्षा कैक पटीने आणि लक्षणीय वाढ झाली असती. अशा गद्दारांतील उदित नारायण, रामविलास पासवान, खडगे इ. मंडळी वेळप्रसंगी तोंड देखील उघडतात हा अनुभव जुना नाही. आरएसएस ने दीर्घ कालीन कार्यक्रमांतरगत आत्तासारखी प्रगती केली. आणि आत्ता गुंडांची हि भरताड भरती करताना दिसताहेत. त्या बळे बळे वाढवलेल्या वाढीव संख्या बळाचा ते आमिष म्हणून इत्तर माशांना गळाला लावण्या साठी गांडूळ म्हणून निश्चित उपयोग करनार. आपल्यातील उद्धरित कुटुंबे आर्थिक बळाच्या जोरावर स्वताःस खैरलांजी सारख्या घटनांत विक्रुतांपासून स्वताःच्या कंपूस तरी सुरक्षित ठेवण्यातच नव्हे तर विकृतांना ठेचायला हि सक्षम होतील. हा काय कमी फायदा आहे? आणि लक्षात ठेवा आपल्यातील कोणी हि किती हि मोठा झाला तरी जातीयवादाचा ताप त्यांना होतच राहणार. अशावेळी कोणीहि गैर दलित त्यांच्या बाजूने उभे रहात नाहीत हा सार्वत्रिक आणि सर्वकालीन अनुभव त्यांना हि येणार हे निश्चित. तेव्हा गिदड कि मौत अति है तब वह शहर कि तरफ भागता है, या उक्तीप्रमाणे ते परत समाजाच्याच वळचणीला येतात. हा भाबडा आशावाद नाही तर अनुभव आहे. आपल्यांतील उद्धारीतांची संख्या वाढवा. त्या तशा संपन्न झालेल्यासच तर सर्व सलाम ठोकतात. जसे संपन्न परंतु सिद्ध गांडू गांडा भाई बनियांसमोर मोहर्रम मधील वाघच नव्हे तर सर्व प्राणी देखील पार्श्वभाग दाखवत उभे राहतात व जसे खुर्चीवर बसलेल्या शरद पवार व टाटान्सारख्या उद्योगपती समोर सेनापती सारखी माणस हि जमिनीवर बसून दारूची भिक मागताना दिसतात, तसे इत्तर लीन होतात. द्या आपल्याच माणसांना निवडून. नानाजी देशमुख सारख्यांच्या त्यागानवर बीजेपी वाढली. आरएसएस प्रमुख मोहन भागवत अशांच्या समोर कीस झाडकी पत्ती समान आहे. काही काळ अंधारा मार्ग प्रकाशित करताना अनेक मेणबत्त्या जाळल्या जातात. प्रत्येक मेण बत्तीच योगदान तेवढच महत्वाच असत जेवढे विजया नंतर झगमगाट करणाऱ्या फ्लेशलाईटच. काही जणांना मेणबत्त्या तर व्हावच लागणार. राजा असतानाही बुद्धांनी तरी कुठे ऐश्वर्याची आंस ठेवली होती, तर तुम्ही जन्मजात कफल्लकांनी तशी ठेवावी? पुढील घातकी काळातील आपल्या पिढ्यांना सुरक्षित आणि सुखाचे होण्यासाठी आत्ता तरी काही जणांना काही काळ थोडा त्याग करावाच लागणार, ज्याची लाज तुम्ही गद्दार म्हणविणार्यांना नक्कीच वाटणार व बुद्धाना जसे आत्ता आत्ता लोक ओळखायला लागलेत तसे हे गद्दार तुम्हाला हि तसाच मान देणार ह्यावर विश्वास ठेवा. कळपातील मेंढरां सारख आपण आत्ता वागण बर नव्ह. बाबासाहेब आणि कांशीराम देखील तुमच्या वर हसतील. एवढ बोलून मी माझे भाषण संपवीत आहे. जय भारत! जय भीम! जयभीम, नमो बुद्धाय!

Comments

Popular posts from this blog

Lok Satta 5 june

If Hinduism’ god Lord Rama’ unethical shamelessly murdered hermit Shambuka from untouchable made native Indians & his people sing carols or prayers of lord Rama, then instead of Rama spineless untouchables must be abused. Peoples praying Hindu gods are actually devoted & revere too to Brahmans. As source of their income in shape of Dakshana & for maintaining their labor less life style, Hinduism & its all gods are born from Brahmans’ brains. @लोकसत्ता १५ जूनचे पत्र @बंदर कितने भी इकजूट होते और शेकडो टोलीया भी बनाते शेर को मात देने कि सोचते है. फिर भी किसी भेडीये कि भी गुरगुराहट सुनकर तितर बितर हो जाते है, तो उनका शेर के बारे मे सोचनेका बन्दरी नजरिया हि उसके लिये जिम्मेदार है. शेर को मात देने गर वे शेर कि नजरिया से सोचे तो अपनी और शेर कि भी कमजोरीया भांप सकते है, और अपनी खामिया दूर करके या चतुराई से छीपाते शेर कि कमजोरीयों पर हमला कर के शेर को मात दे सकते है. उसके अकेले पर भी फिर कोई शेर हमला करने के पहले सौ बार सोचेगा. हमारे अपने जन बाबासाहेबजी कि बदौलत फिरसे शेर...

Yorop ke Hindi

योरोप के रशिया, फ्रांस, ब्रिटन आदि देशोंमे जनता और राजे सारे के सारे आर्यवंशीय हि थे. फिर भी आर्य वंशीय जनताने उनके आर्य वंशीय राजा रानीयोंको गाय बकरी से भी क्रूर पद्धतीसे गिलोटिन के नीचे रखकर मारा था. उनके राजवाडे और महल भी फुंक दिये थे. यह इतिहास हमसे जादा पुराणिक नही है. पश्चिम आशियाई और उससे सलग योरोप के पाश्चिमात्य मुलुकोंके मूलतः निवासी मुसलमान और अंग्रेज इनकि भारत मे घुसखोरी के बहुत पहले उसी पश्चिम आशियाई मुलुक से भारतीय हिंदू धर्म के जनक और अद्यापि पालक, ऐसे ब्राह्मण भारत मे घुसखोरी करने वाले सर्व प्रथम ऐसे आर्य वंशीय है. उन्होंने जिसे धर्म के नामसे भारत के मुल निवासी सपुतों पर थोपा था, वोह हिंदू यह धर्म था हि नही, ऐसे भारतीय सुप्रीम कोर्ट का सत्यान्वेषी फैसला हुआ है. वोह हिंदू नामकी एक संस्कृती मात्र हि है, जिसकि नियमावली ब्राह्मनोंने मनुस्मृती नामके पुस्तक मे गठीत की है. वर्तमान अघोषित ब्राह्मण मुखीये ने भी समस्त ब्राह्मनोंकी ओरसे, उस उन्होंने ५००० सालोंसे यहा के मूलनिवासी, जिन्हे वे अभी भी झुठ से हिंदू घोषित और साबित करनेके अथक प्रयास कर रहे है, उनसे छिपाया हुआ सत्य आखिर मे...
!ब्राह्मणाय!अगर मुसलमान अफझलखानका हिंदू बम्मन नौकर भास्कर कुलकर्णी, उसके मालिक अफझलखानको बचानेके प्रयासमे हमारे वंदनीय शिवाजी महाराज को जानसे मारनेमे सफल होता, तो छत्रपती शिवाजी महाराज के नामपर गल्ला जमा करते घुमने वाला और महाराष्ट्रके बम्मन सी.एम. देवेंद्र फडणवीसके हाथो महाराष्ट्र भुषण पदवीसे नवाजा गया बम्मन नौटंकीया श्री बाबासाहेब पुरंदरे, आज शायद उस कुत्ते भास्कर कुलकर्णी या शिवाजी महाराज के जबरदस्त बेटे संभाजी महाराज को नशेबाज बनाके और फसाके मुघल औरंगझेबके शिकन्जें मे धकेलने वाले एक और बम्मन कुत्ता कवी कलश, जिसे कब्जी कलुषा के नामसे भी पेह्चाना जाता है, इनकी भी तारीफ प्राचीन बम्मन दगाबाज चाणक्य जैसी करते थे और दक्षिणाओंसेही अपनी झोलीया भरते नजर आते थे. वैसे भी भारतमे पहले घुसखोरी किये आर्य बम्मन, उनके बाद भारतमे घुंसे उनके ही भाईबंद मुसलमान और अंग्रेजोंकी सेवा ही मुल भारतीयोन्से वफादारीसे करते दिखाई दिये है. भारतीय मुलके सम्राट चन्द्रगुप्त के अनौरस पिता सम्राट नंद को धोखाघडी से मरवाने वाला चाणक्य भी तो बम्मन हि था! कमालका स्वार्थ और उसके लिये हरबार धोखाघडी करना इनके खून मे हि है. ...