Skip to main content

Posts

Showing posts from February, 2017
(Amended version of script of the Marathi speech in Mumbai, in support of a Non Upper caste candidate) मंचा वरील मान्यवर आणि उपस्थित सन्मान्य मतदार बंधू, भगिनी व मित्रांनो, तुम्हास सर्वांस माझा जय भीम.(मला ऐकायला जरा कमी येते माझ्या मागोमाग मोठ्या आवाजात परत एकदा जय भीम म्हणून आपला आवाज जे घरी बसलेत त्यांच्या पर्यंत पोहोचवा, म्हणा जय भीम. व्वा याला म्हणतात आवाज.). खरे म्हणजे मला वाटते कि आता भारतात प्रत्येक जन आंबेडकर वादीच आहे. प्रत्येकाला आरक्षण पाहिजेल. आपण तर बाबासाहेबांच्या आपलेपणा व असीम आदरा पोटी जय भीम बोलतो. हल्ली तर जय महाराष्ट्र किवा जय हिंद किवा राम राम शाम शाम पेक्षा जागो जागी जय भीम च अधिक ऐकू येतय. काय हरकत आहे प्रत्येक भारतीयाने सुद्धा जय भीम म्हणायला, जर ३३ करोडों पैकी कुठल्याहि एका तरी देवाने त्यांना भजणाऱ्या कुणालाही प्रत्यक्षात दर्शन देवून आरक्षणाचा किवा कुठलाही असा प्रत्यक्षात असलेला प्रसाद म्हणजे असा कुठल्याही प्रकारचा लाभ आतापर्यंत कधी हि दिला नसलेला दिसून येत असेल तर? जरा जरी माणूस म्हणवून घेण्या एवढी कृतज्ञतेची भावना या आरक्षण इच्छूकांत असेल तर ते स्वखुशीने